8.1 लाख कोरोना रुग्ण, बळींचा आकडा 40 हजारांकडे, 20 हजार मृत्यू फक्त 6 दिवसांत झाले
न्यूयॉर्क. जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा ८.४ लाख झाला आहे. यापैकी १.६४ लाख रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. जगातील बळींचा आकडा ३९,५०० वर गेला आहे. पैकी २० हजार मृत्यू गेल्या ६ दिवसांत झाले आहेत. स्पेनमध्ये दररोज सर्वाधिक मृत्यू होत आहेत. तेथे एका दिवसात ९१३ मृत्यू झाले. रुग्णसंख्या वाढण्याबाबत अमेरिकेत …